३ फेब्रुवारी दुपारी माटुंगा येथे स्वानंदी चा अरंगेत्रम चा कारेक्रम शिबिरातील सगळ्याच्या
शुभेच्यानि चांगला झाला., त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला , त्याच बरोबर सगळ्यांच्या प्रतिक्रियांनी व कौतुकाने आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद झाला ., त्या दिवशी तिच्या आजीने उस्फुर्त पणे नातीची दृष्ट काढली ,
No comments:
Post a Comment