राणीच्या बागेतील एक फेर फटका
,२ आठवड्या पूर्वी आम्ही दोघेही राणीच्या बागेत जाऊन आलो .
जेव्हा मागच्या वेळेस मुलांना नेताना जो आनंद मिळाला होता ,तो त्या त्या झाडाखाली गेल्यावर त्या त्या मुलांच्या
अनेक गोष्टी आठवल्या ,त्याच बरोबर मुलांना किती व कोणती माहिती द्यायची याचेही भान ठेवावे लागले ,खूप गोष्टी शिकायला मिळाल्या ,

No comments:
Post a Comment