Thursday, March 14, 2013

या रविवारी 5 वाजता पार्ले येथे उत्तूंग संस्थेने टिळक मंदिरात कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमाच्या जाहिराती लाोकसत्ता, म.टा.मधे आल्या हाोत्या. हा संगीताचा कायर्यक्रम आहेच. पण विशेष म्हणजे यात जीवनगाौरव पुरस्कार इब्राहिअल्काझी यांना देण्यात येणार आहे. अल्काझी हे ारतीय नाट्य दिग्दर्शक. माझ्या एका ज्ञानी पण डूस भावाच्या मते त्यांना नाटकातलं जे कळतं त्याच्या करंगळीएवढं विजयाबाई मेहतांना कळतं. यावरून अंदाज घ्या.
He is a legend. His position in Theater world is like Ravi Shankar in music or Birju Maharaj in Kathak.
Dont miss this programme.
Entry is free.
  
 

No comments:

Post a Comment