Wednesday, October 10, 2012

पर्यावरणप्रेमी जीवनशैली
शनिवारी स्वरूपाने मुंबई ग्राहक पंचायत पेठेत टाकावूपासून टिकावू वस्तू बनवण्याची कार्यशाळा घेतली. तिने सोप्या, सहज जमतील अशा वस्तू दाखवल्या. फारच छान झाली  कार्यशाळा. `मुंबई ग्राहक पंचायत' सध्या  पर्यावरणप्रेमी जीवनशैली रुजण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम करत आहे. त्याचा हा एक भाग होता. आपण आपल्या ग्रुपमध्ये पर्यावरणप्रेमी जीवनशैली हा विषय चर्चेला घेऊया का? लता आजीनी Ecological Intellegence che पुस्तक मला दिले, ते मी मध्यंतरी वाचले. त्याचा  आधार घेता येईल. लता आजी आणि आपल्या सर्वाना काय वाटते?
शुभदा चौकर 

4 comments:

  1. We would like to know what were the thongs that swarupa showed since all of us need to have an eco friendly lifestyle


    Gargee




    ReplyDelete
  2. We would like to know what were the thongs that swarupa showed since all of us need to have an eco friendly lifestyle


    Gargee




    ReplyDelete
  3. YES, i am interested in such topic.
    Vikas

    ReplyDelete