व आज मराठी विज्ञान परिषद कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या दारात बुचाच्या फुलांचा सडा पडला होता आणि मला आनंदवनातील बुचाच्या झाडाची आठवण झाली, त्याबरोबर खूप गोष्टी आठवल्या. तेथेच मी पहिल्यांदा हिरवे कबुतर (महाराष्ट्राचा राज्य पक्षी) बघितले. बिनकाट्याचा गुलाब बाग , सतरंज्या करणार्याचा व, गाणार्या लोकांचा उत्साह, माणसांची व तेवढ्याच प्रेमाने प्राण्याची शुश्रुषा करणारे आमटे कुटुंब पहिले खास करून बाबा आणि साधना आजीची भेट झाली. शिबिरामुळे हे सगळे शक्य झाले.,
No comments:
Post a Comment