Monday, June 10, 2013



शिबिराच्या पहिल्याच दिवशी (क्लिनिकमधल्या ) लताआजींकडे फायर बॉल किती छान फुलला आहे बघा .
मुलांच्या स्वागतासाठी इवलसं रोपटं ,त्याला जेवढं  फुलता येईल तेवढं  सगळ्या बाजूंनी फुलून ,किंचित वाकून नम्रपणे उभं आहे .
Aparna

No comments:

Post a Comment