Saturday, June 15, 2013

अभिनंदन
शिबिरातील १० ला आणि १२ ला चांगल्या मार्कांनी पास झाल्याबद्दल सगळ्याचे अभिनंदन

1 comment:

  1. खरेच. शिबिरातील मुले ताण न घेता मजेत अभ्यास करतात. दहावीतही छंदांना मुरड घालत नाहीत. तरीही परीक्षेत छान यश मिळवतात. We are proud of you all! Congrats.
    -Shubhada Chaukar

    ReplyDelete