Wednesday, June 19, 2013

जून `वयम्' पाऊस विशेष

पावसाच्या शुभेच्छा. जूनच्या `वयम्' चा विषय आहे- पहिला पाऊस. वयम् हे मुलांसाठी नवे मासिक आहे. पहिल्या पावसात मातीचा सुगंध का येतो, पावसांत आपल्याला अनेक्विश कीटक का बघायला मिळतात, पहिल्या पावसानंतर उगवणारी इटुकली रानफुले कोणती असे अनेक माहितीपर लेख यांत आहेत. मोक्षदा चा लेख आहे. स्वरूपाची कल्पक-कला यांत आहे. शिवाय गोष्टी, कोडी, प्रवासवर्णने, बरेच काही. काही मजकूर इंग्रजीतही आहे. वयम आता मासिक विकणाऱ्या stall वर मिळू लागला आहे. नक्की वाचा आणि प्रतिसाद कळवा. 
-शुभदा चौकर

1 comment: