Sunday, November 4, 2012

मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे पर्यावरण प्रिय गणपती स्पर्धा घेण्यात आली होती. 
या स्पर्धेचा निकाल घोषित झाला असून, आमच्या सजावटीला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
याचे सर्व श्रेय अर्थात उन्मेष व विशाखाचे आहे. आमच्याकडील सजावटीचे खूप  जणांनी कौतुक केले होते. म्हणूनच आम्ही ह्या आनंदात तुम्हा सगळ्यांना सहभागी करून घेत आहोत. 
विकास 

1 comment:

  1. Hearty congrats. Special congrats to Vishakha. In the prize distribution ceremony, I called her on stage to felicitate and demonstrate. She came on stage with her beautiful bird garland and explained very well how they all did this decoration. She also mentioned how Unmesh helped her and how 3 of them made the boxes for Prasad. I liked that. Keep it up!
    shubhada

    ReplyDelete