hello all,
मला ही एक खुपच सुंदर भेट मिळाली आहे स्वरूपा कडून आणि ती भेट पाहून माझे मन अगदी भरून आले। ती भेट होती एक छान टी शर्ट ज्यावर स्वरुपाने "mallika e passion" असे पेंट केले होते। इतके दिवस माझ्या आयुष्यातला हा एक खुपच संवेदनशील असा विषय होता आणि तो मी आतून दुखी असल्याने कधीच कोणा बरोबर ते शेयर नव्हते केले, कारण मला नेहमीच chef व्हायचे होते पण तसे झाले नाही। मला जयंत ने या मधून बाहेर काढले आणि माझे जे स्वप्न होते ते करायला दिले आणि आता केवळ मनात खुप आनंद आणि grattitude आहे प्रतेक व्यक्ति बद्दल जी माझ्या आयुष्यात आहे।
मी जेव्हा मल्लिका ए किचन मधे हरले तेव्हा मला वाईट फार वाटले जेव्हा "chef cap " जो जिंकला त्याला मिळाली करण मझ्या आयुष्यात या काही pride च्या गोष्टी आहेत, जसे chef coat with your name or chef cap. पण मला जेव्हा स्वरुपाचे हे टी शर्ट मिळाले तेव्हा या सर्व गोष्टी त्या पुढे काहीच नव्हत्या कारण त्यामधे तिचा तो विचार होता जो खुपच मला आनंद देऊन गेला जो माझ्या साठी खुप जास्त महत्व ठेवतो।
मी त्या टी शर्ट च एक फोटो खाली लावत आहे की तुम्हा सर्वाना तो पहायला मिळेल। मी तो खुपच जपून ठेवणार आहे कारण या सर्व गोष्टी पाहून ही जाणीव होते की " I am so blessed with such a beautiful and caring people who love me always "
मेघना :-))

nice 'T 'shirt
ReplyDelete