माझ्या मित्रांनो ,
सुधांशु नुलकरानी अनेकवेळl अनेक जखमी पक्ष्याना जीवदान दिलय . त्यांची शुश्रूषा करून योग्य त्या ठिकाणी त्यांची रवानगी केलीय . यातून त्यांची करुणा तर दिसून येतेच पण प्रसंगावधान राखून त्यांनी त्या मृत पिट्टयाला मरणोत्तर जीवदान दिलय . पुढच्या अनेक पिढ़यांना त्यामुळ तो पिट्टा पाहता येइल .
काळlच्या ओघात अनेक पक्षी नामशेष होत चाललेत . विदन्यानाच्या (science) चमत्कारामुळ (taxi - dermi ) हा पिट्टा मात्र पुढची 40-50 वर्षे तरी पाहता येइल .
त्यांनी आपल्या आनंदमेवा शिबिरातील मुला - पालकांसमोर भुतदयेच एक उत्तम उदहारण ठेवलेल आहे .
"we are really proud of you !"
सुनीता
No comments:
Post a Comment