सॉसच्या बाटल्या रिकाम्या झाल्यावर त्यांचं नेमकं काय करावं ते कळत नाही.;अश्या वेळी काही प्रयत्न करून बघितल्यास त्याच बाटल्यांचा पुन्हा वापर करता येतो व त्यांचे सौंदर्य ही वाढवता येते असे आढळले.
एखाद्या मध्यम आकाराच्या बाटलीला रंगवून त्यावर उरलेल्या कागदाचे तुकडे चिकटवून व त्यावर थोडीशी सजावट करून वापरलेला Friendship band अथवा Ribbon बांधून ती flowerpot सारखी वापरता येते . रिकाम्या बाटल्यांच्या वरील sticker काढून त्या पारदर्शक बाटल्यांमध्ये डाळी ,कढधान्ये ,रंगीबेरंगी बडीशेप (फ़नेलच्या सहाय्याने)भरल्यास ते सर्व चांगले टिकते व आकर्षकही दिसते. भाजलेली बडीशेप व धनाडाळ सजावट केलेल्या बाटलीत भरल्यास ती पाहुण्यांना देताना छान वाटतं.(त्याच प्रमाणे ती कुरकुरीतही राहते) .
तुमच्या बरोबर ही छोटीशी गोष्ट share करावी असे वाटले.
तुमच्या बरोबर ही छोटीशी गोष्ट share करावी असे वाटले.
It looks so beautiful and practical too. We are going to implement this once we return from Kanha..thanks for sharing :)
ReplyDeletedear swarupa its really look very nice thanks for idea
ReplyDeleteMastach aahe idea ---- Swaroopa thanks for sharing this. Currently am in the process of checking what is available and stored in the cupboards and how exactly i can increase the utility of this stuff eg. i had some glass salt and pepper holders in the shape of cute pups but which were not convenient/hygenic to use - i put them on the window sills of our washrooms - they look really cute. Lets share some more ideas.
ReplyDeleteVaishali
Hey another idea which struck me is to use old cotton pillow cases for storing silk sarees.
ReplyDelete