Tuesday, September 25, 2012

Mahek Vedant cha Ganapati


मित्रानो ,
ह्या वर्षी आमच्या गणपतीला दहा वर्षे पूर्ण झाली। आम्ही बरेच दिवस विचारात होतो की ह्या वेळेस ची सजावट कशी करायची। आम्ही  महक च्या वाढदिवसा च्या दिवशी सुन्दर Eco friendly  गणपति पसंत केला।गणपतीच्या कही दिवस आधी पर्यंत आमचे हेच ठरले होते की एक पूर्ण भिंत तिला स्पोंज  ने समुद्राचा एफ्फेक्ट द्यायचा आणि मग त्यात बोटी आणि मासे चिकटवायचे । हर्तालिकेच्या आदल्या दिवशी आम्ही रात्रि चर्चा करत बसलो होतो आरास आणि सजवटीची , तेव्हा जयंत ना  मेपल  ट्री चा फ़ॉल आठवला  आणि त्यानी ते झाड  रंगवायची कल्पना सुचवली .आम्हाला खुप छान  वाटले कारण  मोठा समुद्र आणि त्या  वर 'ट्री  ऑफ़ लाइफ' आसे कही पुसट  चित्र मनात  येऊ लागले। आमच्या कड़े एक पान होते मग आम्ही त्याचे बरेच स्टेंसिल्स बनवले,  बरेच शेड्स एकत्र करून आम्ही दुसरया  दिवशी झाड  रंगवायला चालू केले।
जेव्हा ते पूर्ण जाले तेव्हा ती रात्र आम्ही फ़क्त त्या  भिंती कडेच पाहत होतो। त्या  चित्रा  ने  सगळया  गोष्टी उठून दिसू लागल्या होत्या। आमच्या कड़े जेवढे पाहुणे आले ते सगळे जवळून ते चित्र पाहून खुप तारीफ करून  गेले। या मधे आम्ही जयंत ना  झाड रंगवायला मदत केली  पण बाकि सगळे चित्र जयंत नि स्वता शांत पणे  पूर्ण केले होते।

आमच्या गणपतीचे विसर्जन रविवारी दुपारी झाले आणि मग आम्ही विचार केला ह्या आठवणी बाकि सगाळया न्बरोबर वाटाव्यात।


वेदांत -महेक 
 मेघना -जयंत 

8 comments:

  1. Beautiful.Thanks for sharing this experience.All of you really seeem to have enjoyed the decoration part as well.

    ReplyDelete
  2. The blue colour of the wall added some kind of peace. Even the Ganapati murti was also giving peaceful feeling.lovely!!The best part is Now all the fathers from shibir enjoy doing these things...At Gore's place we ate Khajoor modaks made by Girish.still relishing the taste.

    ReplyDelete
  3. Commendable efforts by the whole family!Though we had actually seen the wonderful decoration and enjoyed the time spent with you, your narration has added flavour to the celebration.

    ReplyDelete
  4. तुम्हाला Hats off. एवढ्या गोष्टी तुम्ही चौघे मिळून आनंदाने करता. शिबीरातील अनेक कुटूंबही तसे करतात. I didnot agree with swarupa's comment that all fathers enjoy doing things. I am one of the exception. I don't participate in doing these kind arty things though I can appreciate.
    गोऱयांना एक suggestion. खजूर मोदक गणपतीतच केले पाहिजेत असं नाही. हे मजेत घ्या नाहितर लगेच पूढच्या वेळेस डबा आणाल.

    ReplyDelete
    Replies
    1. you are always welcome at our home.I will offer and teach you to make modaks.

      Girish Gore

      Delete
  5. वेदांत मेहेक,बाबा आई तुम्ही सर्वांनी खूप मेहनत करून भिंत रंगवली आहे,
    खरे तर सगळ्यांना हे करताना खूप आनंद मिळाला, तो तुम्ही आमच्या आमच्या पर्यंत पोहचवला त्या बदल धन्यवाद

    ReplyDelete
  6. all colour combinations shows exuberance of your family.Tree of life seems alive.
    aparna.

    ReplyDelete
  7. fabulous. looking great. u must have enjoyed the decoration.
    shubhada

    ReplyDelete