HELLO
काल आमच्या शाळेत खूप छान प्रकारे शिक्षकदिन साजरा केला गेला..मुख्याध्यापकांपासून peun पर्यंत सगळे दहावीची मुलंच बनली होती. सगळ्या मुलींनी लग्नात नेसतात तशा zango साड्या नेसल्या होत्या.आणि मुलगे टाय बांधून आले होते. खूप मज्जा आली त्याचं शिकवण ऐकून, बघून.
नंतर एक छोटासा कार्यक्रम होता ज्याच्यात ह्या शिक्षक बनलेल्या मुलांची मुलाखत घेतली गेली. एक प्रश्न विचारला, "आजचा अनुभव कसा होता? त्यात एका मुलीने छान सांगितले. ती म्हणाली,"एरवी आम्हाला शाळेत शिक्षकांना येताना बघून वाटते," शी! का आले हे?" पण आज खूप EXITMENT वाटत होती शाळेत येताना!" सर्वात शेवटी एक प्रश्न विचारला "या अनुभवानंतर कोणाला शिक्षक व्हायला आवडेल?" तर कोणालाही वाटले नाही शिक्षक बनावेसे!
-मल्लिका

No comments:
Post a Comment