Friday, September 28, 2012

आमचं कॉलेज !





प्रदर्शना-दरम्यान एक बाई आमच्या stall वर आल्या होत्या. खूप वेळ निरीक्षण करून मग म्हणाल्या,"माझी मुलगी सुध्दा कलाकार आहे.ती सध्या रहेजा मध्ये शिकत आहे.तुम्ही सर्व कलाकार,कुठल्या कॉलेजमधून पास झालात ?  त्यांना म्हंटले," आम्ही काही कलाकार वगैरे नाही हो,आवड म्हणून थोडयाफार काही अश्या वस्तू करतो." त्यांना असं उत्तर दिलं खरं; पण मनात त्यांच्या या प्रश्नाचं एकच उत्तर नक्की होतं. ते म्हणजे  -'आमच्या सर्वांचं आवडतं ,अद्वितीय असं एकच कॉलेज -आनंदमेवा शिबीर! '.पण इतर कॉलेजांप्रमाणे सोडून बाहेर पडावं असं मात्र इथे कधीच वाटत नाही.


3 comments:

  1. विविध कलेने भरलेले दालन बघून खूप आनंद झाला, पुढच्या वेळेस आपणही त्यात भर घालण्या साठी काही करू शकतो असे वाटते .

    ReplyDelete
  2. Anandmewa Shibir- A College or an University?

    ReplyDelete