गेला पूर्ण आठवडा ,शिवसृष्टी गणेश मंडळ,येथे कारेक्रमाचे संचलन करताना खूप आनंद मिळाल खास करून लहान मुले मंचावर आली कि गोंधळतात खूप गमती होतात ,महाविद्यालयातील मुलीना शिकवणे व लहान मुले सांभाळणे, त्यांच्या पालकांना समजून घेणे फार कठीण असते, याचा अनुभव आला पण सगळ्या लहान मुलाची त्यांच्या निरागस प्रेमाची ओळख झाली,(शिबिरातील सर्व मुलाची आठवण झाली ,खास करून राणीच्या बागेतील )
No comments:
Post a Comment