Wednesday, September 26, 2012

गणपती बाप्पा मोरया!!!






विशाखा आणि उन्मेषने घरच्या गणपती साठी काय सजावट केली होती त्याचा फोटो अपलोड करत आहे. शिबिरातील अनेकांनी आम्हाला प्रोत्साहन दिले, कौतुक केले त्याबद्दल आभार!!
गणपती बाप्पा मोरया!!!
विकास  

5 comments:

  1. Unmesh, Vishakha, Vikas....

    This is really beautiful and colorful. Thanks for sharing the photos as we got good idea for the next year decorations.

    ReplyDelete
  2. विशाखा आणि उन्मेषने छान डेकोरेशन केले होतेच. गेली काही वर्षे ते तसं करतातच आहेत. त्यांच्याकडची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सूक्या मेव्याचा प्रसाद.

    ReplyDelete
  3. उन्मेष तुम्ही सगळ्यांनी पर्यावरण स्नेही आरास केली, क्र्रोंच पक्षी जपानमधेय शांतीचा संदेश जगाला देतो तो आम्हाला त्यातून मिळाल,

    ReplyDelete
  4. very nice decoration and theme behind it.

    ReplyDelete