Friday, September 7, 2012



प्रिय  सर्व  पालकांस   ( regular sunday   shibir )
            अधिक  महिन्याच्या  निमित्ताने लता आजींनी  आपल्याला गराज  सेल ची संकल्पना समजावून  दिली होती . त्यासाठी माझ्याकडे  एक  photoframe  व एक लहान मुलांसाठी च colouring  kit आहे .ज्यांना या वस्तू  हव्या असतील त्यांनी तसे कळवावे .   -------    प्राची  पाटील 

1 comment:

  1. Thanks for reminding.Even we are posting few items from our side.Please have a look.

    ReplyDelete