Thursday, August 30, 2012

आपण गेल्या शिबिरात सुरक्षितता या विषयावर लताआजींकडून ऐकले. नेमका त्याच दिवशी माझा एक लेख सकाळ मध्ये प्रकाशित झाला होता. तो आपल्या विषयाशी थोडा संबधित आहे. म्हणून आपल्याला वाचायला लिंक पाठवत आहे. हाच लेख मी त्या लेक्चर नन्तर लिहिला असता तर तो अधिक परिपूर्ण झाला असता, याची मला जाणीव आहे.
शुभदा चौकर
http://www.esakal.com/esakal/20120818/5541707912538526938.htm

No comments:

Post a Comment