Wednesday, August 15, 2012


प्रिय लता आजी आणि अनिल आजोबा,
 
गेल्या शनिवारच्या दुर्घतनेबद्दल ऐकल्यावर धक्का बसला. पण वाईटात  चांगली गोष्ट की तुम्ही दोघेही सुखरूप आहात. हा एक टाळता येण्यासारखा अपघात होता, जो टाळण्यात आम्ही सर्वजन कमी पडलो. तुम्हा दोघांना या सर्वच खूप मानसिक त्रास झाला असणार पण पुन्हा कोणत्याही प्रकारे असा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
 
क्षमस्व,
 
कांचन - प्रशांत

No comments:

Post a Comment