Friday, August 17, 2012

रविवारी सकाळी शिबिरात जाण्यासाठी तयारी करतानाच sms मिळाला. तो वाचून धक्काच बसला. "आपण शिबिरातील प्रत्येकालाच गृहित धरतो" याची जाणीव झाली. पालकांच्या हलगर्जीपणाचा लताआजी, अनिल आजोबा व त्यांच्या कुटुंबियांना फारच त्रास व मनःस्ताप झाला. आजी व आजोबांना काही अपाय झाला नाही हे ऐकून आम्ही देवाचे आभार मानले. घर व शिबिरातील वस्तू धुरामुळे खराब झाल्याचे नील्मयीला कळाले आणि तिला खूप वाईट वाटले. आजीच्या घरात लावण्यासाठी तिने बसून (in one sitting ) मण्यांचे एक तोरण बनविले आणि ती ते आजीला देणार असल्याचे सांगिलते.


आजी, आजोबा आम्हाला क्षमा करा!

- प्रिती, अजित खोत

I felt very bad when I heard this news. If we forget something it can hurt someone else. All the showpieces became black because of the incidence so it was not looking nice so I made a door hanging for aaji's house.

-Neelmayee

No comments:

Post a Comment