Monday, August 27, 2012

सर्वेश ने पोळ्याच्या सणाची हकीकत लिह्ल्यावरून मला माझ्या गावची पोवल्याचा सण आठवला आमच्या बैल्लाना   सजवून पुरणपोळी खाऊ घालीत  त्याची पूजा करून गावातून मिरवणूक काढली जात असे  (आमचा कडे दमानि पण होती )  ,त्या दिवशी आई खीर करायची त्यावर फुगालेली  पुरी   ठेवायची देवघराकडे तोंड करून त्यावर हळद कुकुचा दोरा गाठीसकट ठेवलेला असायचा पाठीमागून आम्ही सर्वे भावंडे जेवायच्या आधी ती वाटी घेण्य आईच्या मागे उभे राहत असायचो "आई म्हणायची "अतीत कोण " मोढ्या मुलाने म्हयाचे मी , वाटी उचलून जेवणास बसायचे ,दोरा उजव्या हाताला बांधून तो महल्क्षमि ज्या  दिवशी जेवतात त्या दिवशी पूजा झाल्यावर तिला नमस्कार करून तो धागा सोडवून अर्पण करायचा असतो .गौरी गणपतीची  फार मजा येते ,  

1 comment: