Wednesday, August 22, 2012

पुन्हा एकदा मिळालेलं निसर्गाचं प्रेम !

काही दिवसांपूर्वी फुललेली ही रातराणी गच्चीवरून खाली आणून  बेडरूममध्ये ठेवली . तीन-चार दिवस तिच्या मंद सुगंधाने वातावरण भरून राहिलं .

Add caption

गच्चीवर खूप सारी येऊन  गेलेली टरबूज  (Musk Melon)

3 comments: