प्रिय लता आजी आणि अनिल आजोबा,
आमच्या हलगर्जी पणामुळे तुम्हाला झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासा साठी आम्ही तुमची शमा मागतो. आपल्या मुळे आपल्या प्रिय व्यक्तीना खूप त्रास सहन करावा लागला याचे शल्य नेहमीच मनाला लागून राहील. मुलांना जेव्हा घडलेल्या दुर्घटने बद्दल सांगितले तेव्हा त्यांचा पहिले प्रश्न होता आजी आजोबा कसे आहेत? आजी आजोबा सुखरूप आहेत आसे सांगितल्या वर त्यांना बरे वाटले.
ज्या वास्तूशी आमच्या आणि मुलांच्या खूप सुंदर आठवणी जोडल्या गेल्या आहेत अश्या सुंदर आणि प्रेमळ वास्तूचे आमच्या मुळेच नुकसान झाल्ये त्याबद्दल क्षमस्व.
सावली, संदीप

No comments:
Post a Comment