Thursday, August 23, 2012

तत्वहीन राजकारण
नीतिमत्तारहित व्यापार
कष्टाविना संपत्ती
चारित्र्याविना शिक्षण
मानवतेविना विज्ञान
विवेकहीन सुखोपभोग
त्यागरहित भक्ती 
ही सामाजिक वैगुण्ये आहेत.

हे अर्थात संजय भागवतांचे डोके नाही. 
भारताच्या एका मोठ्या माणसाने लिहिलेले विचार आहेत.
कोण असेल बरं ही व्यक्ती. शोधा.

इंग्रजीत अर्थ वाचायचा असेल तर डिक्शनरी लागेल.
 

1 comment: