| बिबट्याची विष्ठा |
| मुन्घ्यांचे वारूळ |
| Mazi Aai |
| झाडावर राहणारा बेडूक |
| शेकरुचे घरटे |
| जंगलातील रस्ता |
| माझ्या हातावर हरणटोळ |
| शुदान्षुकाका आणि आम्ही सर्व मुले गारंबी वेलीवर बसलो. |
| कॅप्शन जोडा |
| कॅप्शन जोडा |
| वनरक्षक हरी नाईक, मी आणि विरज |
आम्ही 12 जण फणसाडला गेलो होतो त्याचे काही फोटो अपलोड करत आहे. हे सर्व फोटो मी काढले आहेत. 3 फोटो बाबांनी काढले आहेत .
उन्मेष परांजपे
Dear Unmesh,
ReplyDeleteBhitri Aai caption barobar nahi.
Sanjay