Tuesday, May 29, 2012

गेल्या रविवारची आपली मिटींग फार चांगली झाली असं मला वाटतं. गंभीर विषय आपण पुरेशा गांिभर्याने हाताळला. दोषारोप केले नाहीत. सर्व प्रश्न संपले असाही गैरसमज करून घेतला नाही. पुढे काय करायचं याचा विचार केला.
मला आता वाटतं की याप्रमाणे चर्चा माझ्या घरी नेहमी का होत नाही? हा प्रश्न ज्यांना पडतो अथवा पडत नाही या दोघानी चर्चेत भाग घ्यावा.  

2 comments:

  1. I think, while discussing in the house, everybody is not treated at par. By knowingly or unknowingly, parent and children relation is maintained.

    ReplyDelete
  2. I think at home relationship and emotions make a lot of difference. If all are able to have third person's view at a given time it will definitely help. Suggestions invited.
    Bhagyashree

    ReplyDelete