Monday, May 28, 2012

Topic of the June for discussion

मला शिबिराचे महत्व कळले आहे. पण मी फक्त माझ्याच मुलाच्या भल्याचा विचार करत आहे असे वाटते.
याची दोन करणे असू शकतात. एकतर अशा समाजामध्ये मुल वाढण्याला किती महत्व आहे ते मी लक्षात घेतले नाही. आणि माझ्यामधली कृतज्ञतेची कमी असलेली जाणीव. त्यामुळे मी स्वताला बदलण्याचा अपुरा का होईना पण प्रामाणिक प्रयत्न केला असला तरी शिबिरासाठी माझे योगदान कमीच राहिले. याविषयी अधिक प्रयत्न करण्याचे मी ठरविले आहे.


1 comment:

  1. Dear All,
    Unless consciously u understand that shibir is meant not for our child or spouse, but meant for your own self, things will not fall in place. Once you understand this, then only commitment towards shibir will improve in-spite our inertia. If we prioritize Shibir at higher level, most of the time, we will be able to find time, zeal and energy to contribute.
    By the way, I feel theoretically or consciously I have understood concept of Shibir from the very begining, my contribution is not up-to the mark.

    ReplyDelete