Tuesday, July 3, 2012

१ जून ते ५ जून (माझी  नोकरीत  २४ वर्ष पूर्ण झालेत ) म्हणून सरकार तर्फे एक ट्रेनिंग घ्यावे लागते शेवटच्या दिवशी आम्ही सर्वे शिक्षकांनी आम्हाला  शिकवणाऱ्या शिक्षकांना फुल न फुलाची पाकळी म्हणून लामण दिवे  देण्याचे ठरवले  चेंबूर मधील एका दुकानातून ते विकत घेतले ,त्या दुकानदाराने जेव्हा त्याला समजले कि एक प्राचार्य  निवृत्त होत आहेत त्याने त्यांच्या  साठी खास वेगळे पाकिंग   करून दिले स्वताहून एक नारळ दिले सर्वे   शिक्षकांसाठी फुले दिलीत .मला वाटते आपणहून काही न सागता स्वताहून आदराने ज्या प्रकारे ते त्याने दिले त्याचे मलाखूप कौतुक वाटले

1 comment:

  1. दुकानदाराला नमस्कार. असंच पार्ल्याचे दिलीपभाऊ भोगले, जवाहर बुक डेपोचे करतात.

    ReplyDelete