Wednesday, July 11, 2012


सुंदर अनुभव मनवा व अनिरुद्धकडून. (कौतूक चूकून माझ्याकडून. विनोदाने घ्या.)
अनिरुद्ध
गेल्या रविवारी सकाळी मला आईला घेऊन दादरला वर्षश्राद्धाला जायचे होते. मनवा कथक क्लासला, भाग्यश्री आजारी. मी सहज अनिरुद्धला म्हटलं, येतोस का? त्याच्या ओळखीचं वा बरोबरीचं कोणीचं नव्हतं. केवळ माझ्यासाठी तो दादरला आला. तेथे गप्पा मारल्या. मनवा असती तरी मला खात्री आहे तिही आली असती.
मनवा
मनवा ज्याप्रकारे आपल्या मैत्रिणींना सांभाळून घेते. She is anchor of the college group.
ज्यां मैत्रिणींनी तिला दुखावले, त्यांच्याशीही ती खडूसपणे वागत नाही तर प्रेमाने वागते पण पुरेसे अंतर ठेऊन. हे मलाही जमू शकत नाही. मॅच्यूरिटी यालाच म्हणतात असं मला वाटतं. मुलं जगात असं वागतात आणखी काय पाहिजे.

एवढं कौतूक करण मला जडच जात आहे.
असो.  

2 comments:

  1. good u made it a point to verbalise your feelings which must have made manava,aniruddha and even bhagyashree happy.

    ReplyDelete
  2. मौज संपादकांकडून असे कौतुक विरळ असते, हे माहीत आहे. पण ते लेखाकांपुरते ``ठीक आहे.''. घरात आपण संपादक नसतो, त्यामुळे गुणी मुलांचे व बायकोचे कौतुक करायलाच हवे. Our family is a blessing for us. lets cherish and express!
    shubhada

    ReplyDelete