Wednesday, July 11, 2012

विश्वनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या देवकणाचा म्हणजेच हिक्स बोसोन चा शोध अलीकडे शास्त्रज्ञांना लागला. त्याची माहिती उलगडून दाखवणारे व्याखान महाराष्ट् टाइम्स तर्फे गुरुवारी सकाळी ११.३० ला Institute of Sc, Fort, Mumbai येथे आहे.  व्याखान देणार आहेत TIFR छे दोन शास्त्रज्ञ जे या प्रयोगशी निगडीत होते. मी आणि मल्लिका जाणार आहोत, चक्क तिच्या शाळेला बुट्टी मारून. ज्यांना जमेल त्यानी नक्की यावे. दुर्मिळ संधी आहे. आजच्या व काळाच्या म. टा. त याची माहिती आहे.
शुभदा 

No comments:

Post a Comment