गुरू पौर्णिमे निमित्त ............!!!
माझ्या समस्त गुरूजनांना प्रणाम .......
----------------------------------------------
माझ्या समस्त गुरूजनांना प्रणाम .......
----------------------------------------------
कुंभारासारखा
गुरू नाही,
वरि घालितो धपाटा, आत आधाराला हात
वरि घालितो धपाटा, आत आधाराला हात
आधी
तुडवी तुडवी, मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला, येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी, घट जाती राऊळात
ओल्या मातीच्या गोळ्याला, येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी, घट जाती राऊळात
कुणी
चढून बसतो, गाव गौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो, रावराजांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही, पुन्हा आठवत
कुणी मद्यपात्र होतो, रावराजांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही, पुन्हा आठवत
कुणी
पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने, ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरू राहतो अज्ञात
देता आकार गुरूने, ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरू राहतो अज्ञात
गीत – ग. दि.
माडगूळकर
very nice..Thank you for sharing.
ReplyDeleteगुरुविण कोण दाखवील वाट।
ReplyDeleteआयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर घाट।।
its really nice ,
ReplyDelete