Tuesday, June 19, 2012

  दोन दिवसा पूर्वी बातमी वाचली ,अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी   दूधाच्या भेसळीच्या गाड्यांवर  धाड  घातली ,या सर्व अधिकारी व्यक्तींना खूपच चांगली कामगिरी केली ,यावरून मला  आपण अनेक वर्ष शिबिरात कृत्न्यता दिवस 5 बागेत करतो ते आठवले, मग का नाही आपण सर्वांनी या लोकांना धन्यवाद  द्यावे  त्यांच्या साठी आपल्याला  काय करता येईल, त्या साठी सर्वे मुलांनी मला काहीतरी सुचवावे या खात्यातील आयुक्त आमच्या दोघांच्या परिचयाचे आहेत आपण जर काही  करायचे ठरवले    तर आपण त्याच्या पर्यंत पोहचू  शकतो ,

2 comments:

  1. Mokshada, if you know him well, why not to take our children to meet him once? ask him if he can spare half an hour. Our children will interview him and will learn how do they so the testing and how we should lean about adulteration. Anyway, Mantralay will be closed for many days and he might have time to meet us.

    ReplyDelete
  2. dear i am ready ,in fact i always feel that wherever it possible we can show or give knowledge our children ,

    ReplyDelete