Saturday, June 23, 2012


अलीकडेच अच्युत गोडबोले यांचे ` मनात' हे पुस्तक वाचले. फारच छान आहे. मन या विषयावरचा ज्ञानकोश आहे.  त्यात गोलमनच्या EQ आणि SQ या संकल्पनांचा उत्तम परामर्ष आहे. शिबिरातील योगदानाचा खोलात जाऊन विचार करणारे, आणि विचार करायला लावणारे ब्लॉग वाचत असताना ` मनात' या  पुस्तकातील ही दोन प्रकारणे आठवत होती. आपण सर्वानी जरूर वाचावे हे पुस्तक. 
- शुभदा चौकर




3 comments: