Hello
मला आधी वाटायचं पुलंच्या पुस्तकातले संदर्भ मला काही कळायचे नाहीत.मग गोरेगावला एकदा पुलोत्सव होता. त्याला मी गेले होते. मला व्यक्ती आणि वल्ली हे नाटक खूप आवडलं. मी आईला व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक मला वाचायला द्यायला सांगितले. ते मी वाचले. पूर्वरंगही वाचले.ही पुस्तके विनोदी आहेतच. पण खूप विचार करायला लावतात.म्हणून मला ही पुस्तक खूप आवडली.मला कळल की लोक पुलंची का एवढी fan असतात.आता पुलं माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत.तुम्ही पण वाचा.
-मल्लिका

पु. लंची कोणती पुस्तके हवीत ते मला कळव. moujdigital@gmail.com हा माझा इमेल.
ReplyDelete