Monday, June 4, 2012

लेटीज ग्लोब

मित्र हो,
     या कवितेत त्या कवीनं एक छोटा पृथ्वीगोल त्या मुलीच्या हातात दिलाय.तिच्या जन्मगावाची ओळख करून देताच ती प्रेमानं चुंबन घेऊन त्याचं स्वागत करते.
     त्याचप्रकारे मला वाटतं,आपण ज्या दृष्टीकोणातून मुलांना जगाकडे पहायला शिकवू त्या दृष्टीकोणातून ती जगाकडे पाहतील.जितक्या सकारात्मक आणि स्वीकारात्मक वृत्तीने आपण जगाकडे पाहू,ती ही त्याच दृष्टीने आणि प्रेमाने जगाकडे पहायला शिकतील.
    सुनिता  


 

1 comment:

  1. मुलांची काळजी सोडा. मुलं सकारात्मक आहेतच. सग्रळा प्रॉब्लेम आपला आहे.

    ReplyDelete